Maharashtra rain warning: मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आठ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत पाऊस पडण्याची दाट शक्यता. नागरिकांना व शेतकर्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले गेले आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-04-19 21:05:06